01-12-2018 - 08-12-2018

_*One of the best Synergy Project of 8 Clubs*_ *रोटरी क्लब ऑफ पुणे युवा*, *रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास*, *रोटरी क्लब ऑफ पुणे मिड इस्ट*, *रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड*, *रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ*, *रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणे* *रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे* *रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन* आयोजित , *"Success Mantra for 10th SSC Board"* *नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा.... Without Tension* इयत्ता दहावीतील विद्यार्थी व पालकांकरिता विनामूल्य सेमिनार...... *मार्च २०१९ SSC बोर्ड परीक्षेकरिता विशेष टिप्स व टेक्निकसह* एस. एस. सी बोर्डातील तज्ज्ञ व अनुभवी विषय शिक्षकांकडून मार्गदर्शन 🎯 नवीन मूल्यमापन पद्धती व पेपर पॅटर्न 🎯 वेळेचे नियोजन 🎯 लेखन तंत्र 🎯 स्व अध्ययनाची गरज 🎯 ९०% चे तंत्र 🎯पालकांसाठी ही उपयुक्त *मार्गदर्शक* : १) डॉ. जयश्री अत्रे- गणित ( SSC बोर्ड सदस्या) २) डॉ. सुलभा विधाते- शास्त्र (SSC बोर्ड सदस्या ) ३) डॉ. गणेश राऊत- इतिहास ( SSC बोर्ड सदस्य ) ४) श्री. अच्युत सोमण-इंग्रजी ५) सौ. सुवर्णा कराडकर-भाषा *दिनांक: ८डिसेंबर २०१८* वेळ :५ ते ८ संध्याकाळी स्थळ : मनोहर हॉल ज्ञानप्रबोधिनी, सेक्टर नं २५ प्राधिकरण, निगडी प्रेसिडेंट- Rtn. नीलिमा डोंगरे Rtn. मोहन पटवर्धन Rtn. S.D. Vaidya Rtn. सुभाष जयसिंघानी Rtn. Ar. सुभाष म्हेत्रे Rtn. नंदकुमार अवचट Rtn. सदाशिव काळे Rtn.श्रीकांत जोशी

Project Details

Start Date 01-12-2018
End Date 08-12-2018
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 25
No of direct Beneficiaries 1000
Partner Clubs रोटरी क्लब ऑफ पुणे युवा*, *रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास*, *रोटरी क्लब ऑफ पुणे मिड इस्ट*, *रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड*, *रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ*, *रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणे* *रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे* *रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन* आयोजित ,
Non Rotary Partners Superminds
Project Category Basic education and literacy